श्री गजानन महाराज गुरुपौर्णिमा उत्सव २०२५
शनिवार दिनांक १२ जुलै २०२५,
दुपारी ४ ते – रात्री १०.३० वाजेपर्यंत
उत्सवची रूपरेखा पुढीलप्रमाणे राहील:
– दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत भजन सेवा
(दोन सेवेकरी आणि एक संगीत शाळा यावर्षीची सेवा सादर करतील)
– संध्याकाळी ७.०० वाजता श्रींची संध्याकाळची आरती(संक्षिप्त)
– रात्री ७ ते ९ : महाप्रसाद
– रात्री ९ ते १०.३० : स्वच्छता आणि समारोप
– रात्री १०.३० वाजता : श्रींची नयनरम्य शेजारती
