श्री गजानन महाराज गुरुपौर्णिमा उत्सव २०२६
उत्सव कार्यक्रम दिनवेशेष आणि वेळापत्रक:
श्रींचा गुरुपौर्णिमा उत्सव हा शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी होईल. Please RSVP Soon: https://tinyurl.com/GuruPournima2026
- दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत भजन सेवा .
- दोन सेवेकरी आणि एक संगीत शाळा
- संध्याकाळी ७.०० वाजता श्रींची संध्याकाळची आरती(संक्षिप्त)
- रात्री ७ ते ९ महाप्रसाद .
- रात्री १०.३० वाजता श्रींची नयनरम्य शेजारती .

