Shri Guru Pournima – 2026

श्री गजानन महाराज गुरुपौर्णिमा उत्सव २०२६

उत्सव कार्यक्रम दिनवेशेष आणि वेळापत्रक:

श्रींचा गुरुपौर्णिमा उत्सव हा शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी होईल. Please RSVP Soon: https://tinyurl.com/GuruPournima2026

  • दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत भजन सेवा .
  • दोन सेवेकरी आणि एक संगीत शाळा
  • संध्याकाळी ७.०० वाजता श्रींची संध्याकाळची आरती(संक्षिप्त)
  • रात्री ७ ते ९ महाप्रसाद .
  • रात्री १०.३० वाजता श्रींची नयनरम्य शेजारती .
Contact for more information: Phone: (408) 785 – 1450
https://shrigajananseva.org
Email: info@shrigajananseva.org

Follow us on social media